अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथील एका ५० वर्षीय व्यक्तीने शेतातील झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याबाबत सकाळी ११ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.