देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील नाशिक देवळा रोडवरील महादेव मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला अरविंद सिंग कापसे यांचा मृतदेह आढळून आला या संदर्भात देवळा पोलिसात गोविंदा सिंग कापसे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पवार करीत आहे