सिल्लोड: तालुक्यातील भवन येथे सप्तरंग स्पर्धा ची भवन येथे शूटिंग नागरिकांनी बघितले वेसनचे परिणाम
आज दिनांक 14 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सिल्लोड तालुक्यातील भवानी येथे सप्तरंग ग्रीड्स स्पर्धा 2025 निमित्त सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची रील ची शूटिंग करण्यात आली यामध्ये छोट्या गोट गोष्टींमधून व्यसनाने होणारे मोठे घातपात यासाठी सिल्लोड सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी रिल्स शूटिंग मधून सदरील व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती व शूट करण्यात आले यावेळी नागरिकांनी सदरील व्हिडिओचा आनंद आनंद घेत असताना अनेक नागरिकांच्या डोळ्यातून अश्रू दिसून आले