मुळशी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट! न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला
Mulshi, Pune | Sep 29, 2025 मुळशी तालुक्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणेच्या सासू, नणंद आणि पतीच्या मित्राने जामीन अर्ज दाखल केला होता.मात्र पुणे न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती समोर येत आहे.