रामटेक: शिवनी भंडारबोडी जंगल शिवारातून मेंढळ्यांच्या बकऱ्या, मेंढ्या चोरणारे रामटेक पोलिसांच्या ताब्यात
Ramtek, Nagpur | Sep 7, 2025
शिवनी भंडारबोडी शिवारात गुजराती मेंढपाळ परिवार मागील दोन पिढ्यांपासून बकरी मेंढ्यांचे पालन करून उदरनिर्वाह करतात. अशातच...