नांदेड जिल्ह्यात 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान मोफत सिकलसेल चाचण्या, समुपदेशन, औषध उपचार मिळणार सर्वांनी अभियानात 0 ते 40 वर्षे वयोगटातील नागरिकांनी सहभागी होऊन तपासणी करून घ्यावी. आरोग्य विभागाचे आवाहन.
नांदेड - सिकलसेल ॲनिमिया मुक्त अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 - Nanded News