मुंबई: राज ठाकरे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांच स्पष्टकरणं गेलो तरी प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम
Mumbai, Mumbai City | Sep 16, 2025
“मी गेलो तरी प्रॉब्लेम नाही गेलो तरी प्रॉब्लेम,” असे म्हणत त्यांनी भेटीबद्दलच्या चर्चांवर मिश्किल टिप्पणी केली मी गणपतीच्या वेळी त्याच्याकडे (राज ठाकरे) गेलो होतो. तो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आला होता. गणपतीला मी गेलो होतो तेव्हा त्याने मी किती मोदक खाल्ले होते ते सांगितले. त्यावेळी मला मावशीने ‘असाच येत राहा, येऊन भेट’ असे सांगितले होते.