मनोज जरांगे पाटील आता पाटील नाहीत ते तर मागास झाले, ओबीसीच्या धाराशिवमधील नेत्या डॉ.स्नेहा सोनकाटेंचा टोला
Dharashiv, Dharavshiv | Sep 6, 2025
राज्य सरकारने देऊ केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात देशाचे ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांनी कोर्टामध्ये चॅलेंज करू असे...