लाखांदूर: विरली बुद्रुक येथील कालव्याच्या लगतच्या पाण्यात बुडवून केली इसमाची हत्या; आरोपी विरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल
अत्यल्प पैसे चोरल्याच्या वादातून शोभत्यांचे शोभत्याची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील विरली बुद्रुक येथील गोषखुर्द प्रकल्प दावा कालवा च्या लगतच्या पाण्यात घडली सदर घटनाही तारीख 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास विरली बु ते पवनाबू या दरम्यानच्या कालव्यालगतच्या पाण्यात घडली नरेश रामकृष्ण दुनेदार वय 45 राहणार विरली बुद्रुक असे घटनेतील मृतकाचे नाव आहे लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध रात्री साडेआठ वाजता गुन्हा दाखल केला आहे