रोहा: रायगडातील २८ धरणांपैकी २३ धरणे जुलै अखेरीस १००% टक्के तुडुंब
अति पर्जन्य परिस्थितीत सुद्धा रायगड पाटबंधारे विभाग सुसज्ज
Roha, Raigad | Jul 24, 2025
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. धरणांचा आढावा घेतला असता रायगड जिल्ह्यातील 28 पैकी...