उत्तर सोलापूर: चार हुतात्मा पुतळा येथे २७ ऑगस्टला 'श्रीमंत मानाचा कसबा गणपतीची' मिरवणूक निघणार : उत्सव समिती अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे
Solapur North, Solapur | Aug 23, 2025
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना मिरवणुकीचा शुभारंभ चार हुतात्मा पुतळा येथे बुधवार दि. 27 ऑगस्ट...