धुळे: सोनवद धरणाचं पाणी मध्येच मुरतंय कुठं? शेतकऱ्यांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार, आंदोलनाचा दिला इशारा!
Dhule, Dhule | Sep 8, 2025
धुळे जिल्ह्यातील सोनवद धरणात जाणारे पाणी मध्येच अडवले जात असल्याची तक्रार वालखेडा, डोंगरगाव, अचलपूर, कलमाडी परिसरातील...