मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर सर यांच्या सूचनेनुसार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल भंगाळे , वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाने सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम भागात उपकेंद्र मोह मांडली येथे योगा दिवस साजरा करण्यात आला तसेच माता बैठक , ग्रामीण आरोग्य पाणीपुरवठा सहभाग घेण्यात आली. यावेळी उपस्थित डॉक्टर रमेश शहद डॉक्टर गिरीश पाटील आरोग्य सेविका वैशाली तळले आरोग्य सेवक मुबारक तळवी व आशा ताई उपस्थित होत्या.