मंगळवेढा: सोलापूर मंगळवेढा रस्त्यावर हॉटेल सरगमजवळ केमिकल घेऊन निघालेला टँकर पलटी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Mangalvedhe, Solapur | Aug 10, 2025
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर, मंगळवेढा शहराजवळील हॉटेल सरगम परिसरात केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्याची घटना आज, रविवार...