शिरुर अनंतपाळ: मौजे बाकली येथील गावातील शिष्ट मंडळाने विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या निधीसाठी आ.निलंगेकरांची निवासस्थानी घेतली भेट
Shirur Anantpal, Latur | Sep 3, 2025
मौजे बाकली येथील प्रसिद्ध विठ्ठल रूक्मिणी मंदिरासाठी निधी मिळावा यासाठी आज बाकली गावातील शिष्टमंडळाने निलंगा...