जालना दि.२७/०२/२०२६ समाजामध्ये हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत माहिती दिलेली आहे. उदा. नियमित योगा करणे, व्यायाम करणे, पौष्टिक व सकस संतुलित आहाराचे सेवन, जंक फूड टाळणे, पुरेशी झोप, रक्तदाब मधुमेह नियंत्रित ठेवणे, व्यसनमुक्त जीवन इ. बाबींचे पालन करणे.