जालना: जालन्यामध्ये एका चार चाकी वाहनांत घुसला साडेपाच फुटाचा अजगर; चालकाची घाबरगुंडी तर रेस्क्यु करण्यासाठी सर्पमित्राची कसरत
Jalna, Jalna | Aug 21, 2025
जालना शहरातील टीव्ही सेंटर येथील रहीवासी असलेले बालाजी पवार यांच्या चारचाकी वाहनात चक्क साडेपाच फुटाचा अजगर घुसल्याने...