यवतमाळ: 10 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आदिवासींचा जनअक्रोश क्रांती मोर्चा
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजातील समाज फाटक अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडे मागणी करत असून हे मागणी घटनाबाह्य आहे सरकारने कोणत्याही समाजाला अनुसूचीत जमातीच्या यादीत समाविष्ट करू नये.....