मिरज: बकरी ईद आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांगली शहारातून पोलिसांचा रूट मार्च; स्टेशन चौकातून रूट मार्चला केली सुरुवात
Miraj, Sangli | Jun 6, 2025 शुक्रवारी ६ जून रोजी सायंकाळी पाऊने सहा वाजता सांगली शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली बकरी ईद आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांगली उपविभागातील ०४ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांचा स्टेशन चौक, बदाम चौक, नळभाग विक्रांत चौक,पंचमुखी मारुती रस्ता, पाथरवड गल्ली,फौजदार गल्ली, हिराबाग कॉर्नर असा रूट मार्च रात्री साडे नऊ वाजेपर्यंत काढण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, वाहतूक शाखा सांगली पोलीस निरीक्षक मुकुं