कणकवली: कणकवलीतील अल्पवयीन मुलीला फूस लावून कर्नाटकात नेणाऱ्याला कणकवली पोलिसांनी ४८ तासाच्या आत मलकापूरातून घेतले ताब्यात
Kankavli, Sindhudurg | Aug 9, 2025
कणकवली शहरातील एका शाळेतील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून कर्नाटक राज्यात नेणाऱ्या आरोपी मल्लिकाअर्जुन चांनाप्पा...