राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजिरीच्या तालावर गावोगावी फिरवून ब्रिटिश राजवटीत विरोधी जनजागृती करून समाजप्रबोधनाची ज्योत पेटवली त्यांच्याच या प्रबोधनांवर परंपरेचा वारसा पुढे नेत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज व त्यांचे शिष्य आकाश टाले यांनी पाच डिसेंबर रोज शुक्रवारला सायंकाळी सात वाजता गडचांदूर येथे समाज प्रबोधन केलेत