खैरी ढालगाव | आरोग्य विभागाची टीम दाखल, पण प्रश्न कायम दूषित पाण्यामुळे आजारी पडलेल्या खैरी ढालगाव गावात तालुका आरोग्य अधिकारी अंतर्गत ‘दवाखाना आपल्या दारी’ पथक दाखल झाले आहे.ग्रामपंचायतीकडून दवंडी देऊन 14 जानेवारीपर्यंत उकडलेले पाणीच पिण्याचे आवाहन करण्यात आले