नागभिर: अवैधरित्या गोवंश तस्करी करणाऱ्या चार आरोपीला नागभीड पोलिसांनी केली अटक व 16 जनावरांची केली सुटका
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपने माहितीच्या आधारे गडचिरोली कडून नागपूरकडे अवैधरीत्या जनावरां नि भरलेला ट्रक जात असल्याचया माहिती वरून ताब्यात घेऊन मोठी कारवाई करण्यात आली आहे कारवाईक पोलिसांनी 16 जानेवारी सुटका केली व चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे