रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.बी. सायन्स कॉलेज परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोराने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची गोप चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी पुष्पा शामराव कुरजेकर (वय 60, रा. श्रीनगर, गोंदि