शिरपूर: तालुक्यातील उंटावद-साकवद रस्त्यावर कार उलटली;चालक फरार,चोरीची कार असल्याचा संशय,पोलिसांकडून चालकमालकाचा शोध
Shirpur, Dhule | Sep 18, 2025 तालुक्यातील उंटावद- साकवद रस्त्यावर 18 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास एका कार अपघातात उलटली असल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.पहाटे साधारणपणे 5 वाजेच्या दरम्यान एम एच 04 इएच 6053 क्रमांकाची मारुती अल्टो कार रस्त्याच्या कडेला उलटलेल्या स्थितीत आढळून आली. मात्र, अपघातानंतर चालक वा अन्य कोणीही घटनास्थळी दिसून आले नाहीत. त्यामुळे हा प्रकार संशयास्पद मानला जात आहे.व