नाशिक: गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकाला सिन्नर फाटा सिटीलींक बस डेपो येथे पोलिसांनी केली अटक
Nashik, Nashik | Jul 28, 2025
अवैधरित्या प्राणघाटक शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकाला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने नाशिकरोड सिन्नर फाटा, सिटी बस डेपो येथून...