धुळे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक; सलोखा राखण्याचे आवाहन
Dhule, Dhule | Aug 19, 2025
यंदाचा गणेशोत्सव सर्व मंडळांनी उत्साहात, शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री...