कुडाळ: एमटूएम रोरो बोट सिंधुदुर्ग मध्ये दाखल :विजयदुर्ग बंदरामध्ये यशस्वी चाचणी: लवकरच नियमित सेवा देणार: मंत्री नितेश राणे
Kudal, Sindhudurg | Sep 3, 2025
अखेर मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी एम टू एम रो रो बोट सिंधुदुर्ग मध्ये दाखल झाली. विजयदुर्ग बंदरामध्ये या...