वैद्यनाथ मंदिर येथे जवळील हरिहर तीर्थत सापडला अज्ञाता मृतदेह
Parli, Beed | Oct 16, 2024 वैद्यनाथ मंदिर जवळील हरिहर तीर्थत सापडला अज्ञाता मृतदेह परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरातील हरिहरन तीर्थ येथे अज्ञात इसमाचा पाण्यात बुडून मृतदेह परळी अग्निशमन दल यांनी बाहेर काढण्यात यश अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील अदोडे वाहन चालक गोविंद मुंडे व फायरमन नितीन जगतकर निखिल वाघमारे यांना यश आले.