एटापल्ली: "सुरजागड ते गट्टा रस्ता कुठे आहे?"एटापल्लीत भाकपाचे बॅनर आंदोलन....नागपूर मुख्यमंत्री चा घरासमोर धरणे आंदोलन करणार
Etapalli, Gadchiroli | Aug 11, 2025
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड ते गट्टा या अंदाजे 20 किलोमीटरच्या महत्त्वपूर्ण मार्गावर डांबरी...