गोंदिया: सिडीवरून पडल्याने वृध्दा जखमी,झांजीया येथील घटना
Gondiya, Gondia | Sep 23, 2025 तालुक्याच्या झांजीया येथील डिलन पुरनलाल पटले (६६) ह्या स्वत:च्या घरीच सिडीवरून पडल्याने त्यांना २२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.........