ऊसाला पहिली उचल बत्तीसशे रुपये मिळाली पाहिजे असे राजू शेट्टी यांनी शेतकरी यांच्यासह उपस्थित युवा संघर्ष समितीच्या सदस्य यांनी यावेळी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ऊसाला 3200 रुपये पहिली उचल मिळाली पाहिजे अशी प्रतिज्ञा घेतली
घनसावंगी: उसाला पहिली उचल बत्तीसशे रुपये मिळाली पाहिजे राजू शेट्टी यांचे परतुरात प्रतिपादन - Ghansawangi News