वर्धा: प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी येतात लेट परिसरात घानीचे साम्राज्य
वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य
Wardha, Wardha | Sep 16, 2025 प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी येतात लेट परिसरात घानीचे साम्राज्य वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गावातील नागरिक आरोग्य सेवा घेण्यासाठी येतात.मात्र ओपीडी व लेट सुरू होते कर्मचारीही लेट येतात याचा नाद त्रास रुग्णांना सहन करावा लागतो रुग्णांना कर्मचारी यांची वाट बघत बसावी लागते त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साफसफाई कर्मचाऱ्यांकडून केली जात नाही संपूर्ण परिसरामध्ये घनीचे साम्राज्य तयार असते याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे .ही मागणी