पैठण: श्रीक्षेत्र वडवाळी च्या प्राचीन बालाजी मंदिराला शासनाकडून ब दर्जा प्रदान, भाविकांकडून स्वागत
पैठण तालुक्यातील श्री क्षेत्र वडवाडी येथे प्राचीन बालाजी मंदिर असून या बालाजी मंदिराला राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत ब दर्जा प्रदान केला आहे श्री क्षेत्र वडवाळी येथील बालाजी मंदिराला राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक भेट देतात या मंदिराला ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे या मंदिराला ब दर्जा देण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांची सातत्याने होती दरम्यान या मागणीची दखल घेऊन लोकप्रतिनिधीनी शासन स्तरावर आवश्यक कारवाईचा पाठपुरावा करून बालाज