रत्नागिरी: मांडवी येथे दोन गटातील हाणामारीत दोघे जण जखमी, शहर पोलिसांत ७ संशयितांवर गुन्हा दाखल
Ratnagiri, Ratnagiri | Aug 26, 2025
रत्नागिरी शहरातील मांडवी येथील सदानंदवाडी येथे किरकोळ वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शनिवारी रात्री ११:००...