वणी: चेंडकापूर गावाजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकी चालक ठार, तर दोघेजण गंभीर जखमी; ट्रक चालकाला पोलिसांनी केली अटक
Wani, Yavatmal | Aug 3, 2025
वणी येथून मुकुटबन कडे जाणाऱ्या दुचाकीला सिमेंटच्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालवत असलेला प्रफुल संजय गागरे...