नेवासा: 'ज्ञानेश्वर'चे १२ लाख टन गाळपाचे ध्येय ; गळीत हंगामाचा प्रारंभ
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात यावर्षी गळीतास येणाऱ्या उसाला ३ हजार रुपये प्रती टन पहिली उचल, शून्य टक्के मिल बंद तास, १२ लाख ऊस गाळपाचे ध्येय असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.