जालना: आमदार अर्जुन खोतकर सकाळी चार वाजल्यापासून शहरात ठीक ठिकाणी केली पाहणी जालना शहरात अतिदृष्टीमुळे नागरिकांच्या घरात घुसले
Jalna, Jalna | Sep 16, 2025 आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे ही बाप आमदार अर्जुन खोतकर यांना रात्री वाजता मिळतात आमदार अर्जुन खोतकर यांनी रात्री एक वाजल्यापासून जालना चे जिल्हाधिकारी आणि जालन्याचे तर तहसीलदार छाया पवार जालन्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी रात्रभर संपर्क साधून नागरिकांना मदत करण्याचे आवाहन आमदार अर्जुन खोतकर यांनी केले आहे सकाळी चार