15 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दुकानात काम करीत असलेल्या व्यापाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण करून पैशाच्या गल्ल्यात हात टाकून चार ते पाच हजार रुपये घेऊन इसमाने पळ काढला ही घटना सावनेर बाजार रोडवरील प्रशांतपुरी यांच्या आशुतोष किराणा या दुकानात रात्री घडली सावनेर पोलिसांनी आरोपी जगदीश खंदारे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला