ठाणे: नळपाडा येथील रहिवाशांचे विकासकाविरोधात आंदोलन; विकासकाने विश्वासात न घेता सर्वे केल्याचा आरोप
Thane, Thane | Sep 4, 2025
ठाण्यातील नळपाडा येथील रहिवाश्यांनी विकासकाच्या विरोधात आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास आंदोलन केलं आहे....