नागपूर शहर: पाण्याच्या टाकीतून पाणी काढणे पडले महागात, करंट लागल्याने 16 वर्षीय तरुणाचा उधोजी गल्ली येथे मृत्यू
Nagpur Urban, Nagpur | Jun 23, 2025
22 जूनला रात्री 10:40 च्या सुमारास पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतील उधोजी गल्ली येथे राहणारा ऋत्विक दारोडकर वय 16 वर्ष हा...