साजिद हाफिज बेग मिर्झा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरणी नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली आहे आज दिनांक 12 जानेवारीला आणि नगरपरिषद सभागृहात सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून एकूण सहा जणांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी फॉर्म भरले होते परंतु छाननी दरम्यान चार जणांचे फॉर्म अपात्र ठरले साजिद हाफिज बेग यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली आहे सदर निवडले त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे