पाचोरा: शहरातील कै. तात्यासाहेब आर.
ओ. पाटील व्यापारी भवनात तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचे आयोजन
Pachora, Jalgaon | Jul 8, 2025
पाचोरा शहरातील पाचोरा नगरपरिषद अंतर्गत कृषीरत्न कै. तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी भवनात आज मंगळवार दि. ८ जुलै २०२५...