पालघर: लोकशक्ती एक्सप्रेसच्या थांब्याचा सफाळे रेल्वे स्थानक येथे खासदार डॉ.हेमंत सवरा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
Palghar, Palghar | Sep 4, 2025
पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात 22927/22928 लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा देण्यात आला आहे. सफाळे रेल्वे स्थानकात...