परळी: मयत महादेव मुंडे कुटुंबीयांसोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे, आमदार रोहित पवार यांनी परळीत माध्यमांसमोर व्यक्त केले मत
Parli, Beed | Jul 29, 2025
महादेव मुंडे हे अत्यंत प्रामाणिक आणि सामान्य व्यक्तिमत्व होते. जमीन खरेदी-विक्रीच्या वादातून त्यांची निर्घृण हत्या...