खासदार ओमराजे निंबाळकर नॉट रिचेबल, व्हाट्स अँप बंद केल्याने तक्रार – लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम
Dharashiv, Dharavshiv | Sep 17, 2025
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे सोशल मीडियावरील व्हाट्स ऍप अकाउंट बॅन झाल्याने ओमराजे निंबाळकर जनतेपासुन नॉट रिचेबल झाले आहेत. गेल्या 5 दिवसापासून खासदार ओमराजे यांचे अकॉउंट बंद असुन त्यांनी पोलिस व प्रशासन दरबारी तक्रार केली आहे. हे कृतीविरोधकांनी केल्याचेच टीकाही त्यांनी माध्यमांशी बोलताना 17 सप्टेंबर रोजी साडेबारा वाजता केली आहे..