जालना: जालना शहरातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करा राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शितल बारोटे यांचे महानगरपालिकेकडे मागणी
Jalna, Jalna | Oct 28, 2025 आज दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात कुत्रे वाढले असून यामुळे अंबड रोडवर एका लहान मुलीचा मोकाट कुत्र्याने चावा घेऊन तिचा मृत्यू झाला आहे अशा घटना वारंवार घडत आहे यामुळे काल अंबड रोडवर नागरिकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केले होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट युवती जिल्हाध्यक्ष शितल बारोटे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी केली आहे या निवेदनात म्हटले आहे की जालना श