रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेत प्रवाशांची तुफान गर्दी, लाखो मुंबईकर कोकणासह रत्नागिरीत दाखल
Ratnagiri, Ratnagiri | Aug 25, 2025
अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह देशभरातून लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील गावांमध्ये दाखल होण्यास...