चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतले जिल्हास्तरीय यंत्रणेची आढावा बैठक
चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांनी आज दिनांक 13 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विविध विभागाच्या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी गौडा, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर काटकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.