श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 14 मार्च रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू जुगाड इतर हवेच्या धंद्यामधील रेकॉर्डवरील आरोपी त्यांची आरोपी परेड घेण्यात आली. सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर येथे 29 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली